सासवड शहरातील या लॉज समोरील परीसरात आढळला अनोळखी इसामाचा मृतदेह पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन...
प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज सासवड शहरातील या लॉज समोरील परिसरात अनोळखी इसामाचा मृतदेह आढळून आला आहे अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे 55 ते 60, नाव
पत्ता माहित नाही.डोक्यास व दाढीला पांढरे केस, अंगामध्ये लाल पांढरे रंगाचा पट्टे असलेला शर्ट, नेसनीस चॉकलेट रंगाची पॅन्ट सोबत पांढरी पिशवी त्यामध्ये दररोज
वापरण्याची कपडे. सदरचे अनोळखी पुरुष जातीची मयत
हे प्रेसिडेंट लॉजच्या शेजारील मोकळ्या आवारामध्ये मृता व्यवस्थेत मिळून आले आहे जर हे अनोळखी मृत पुरुष
कोणाच्या ओळखीचे असल्यास सासवड पोलीस स्टेशनचे
फोन नंबर 02112 222 333 वर फोन करून माहिती कळविण्यात यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे...