Posts

सासवड शहरातील या लॉज समोरील परीसरात आढळला अनोळखी इसामाचा मृतदेह पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन...

Image
प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज सासवड शहरातील या लॉज समोरील  परिसरात अनोळखी इसामाचा मृतदेह आढळून आला आहे  अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे 55 ते 60, नाव  पत्ता माहित नाही.डोक्यास व दाढीला  पांढरे केस, अंगामध्ये लाल पांढरे रंगाचा पट्टे असलेला शर्ट, नेसनीस चॉकलेट रंगाची पॅन्ट सोबत पांढरी पिशवी त्यामध्ये दररोज  वापरण्याची कपडे. सदरचे अनोळखी पुरुष जातीची मयत  हे प्रेसिडेंट लॉजच्या शेजारील मोकळ्या आवारामध्ये मृता व्यवस्थेत मिळून आले आहे जर  हे अनोळखी मृत पुरुष  कोणाच्या ओळखीचे असल्यास  सासवड पोलीस स्टेशनचे  फोन नंबर 02112 222 333 वर फोन करून  माहिती कळविण्यात यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे...

सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत क्रांतिसप्ताह ..

Image
  प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज : भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मोठ्या संघर्षातून आपला भारत देश स्वतंत्र झाला. यासाठी, ९ ऑगस्ट १९४७ रोजी मोठी क्रांती झाली होती. हा दिवस  इतिहासात ' ऑगस्ट क्रांती 'म्हणून प्रसिद्ध आहे.        भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे  यासाठी सासवड  येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत ' क्रांतिसप्ताह ' आयोजित करण्यात आला होता.         दररोज परिपाठाच्या वेळी  विविध क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याची माहिती इयत्ता तिसरी, चौथीच्या  विद्यार्थ्यांनी सांगितली. यात, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, सुखदेव. राजगुरू इ. क्रांतिकारकांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक, पालक यांनी मार्गदर्शन केले होते.       ९ ऑ...

सासवड येथून मालकाचे पैस घेवून कामगार पळाला पोलीसांनी नांदेडमधून अटक केला

Image
सासवड पोलिसांची कारवाई : ६० हजार रुपये घेऊन पळाला होता   सोनोरी रस्त्यावरील एका वीटभट्टी मालकाने रोख रक्कम ६० हजार रुपये एका व्यक्तीस देण्यासाठी कामगाराला सांगितले. पैसे घरात ठेवून काही कामानिमित्त मालक बाहेर गेले. मात्र पुन्हा आल्यानंतर ठेवलेले पैसे संबंधित व्यक्तीस न देता परस्पर घेवून पोबारा केला. दरम्यान कामगार पैसे घेवून  पळून गेल्याच्या ठिकाणाची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी नांदेड जिल्ह्यात त्याच्या शेतात जाऊन अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. मधुकर केरबा नामावाड (रा. मरखेल, जि. नांदेड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विवेक संजय कुंभार (रा. सासवड) येथील फिर्याद दिली होती. फिर्यादी  विवेक कुंभार यांची सासवड सोनोरी रस्त्यावर वीटभट्टी असून तिथे मधुकर केरबा नामावाड हा कामाला होता. दि. ३ मे रोजी फिर्यादी विवेक कुंभार यांनी मधुकर नामावाड यास सुदर्शन जाधव यांना मातीचे ६० हजार रुपये द्यायचे होते. परंतु त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांना बाहेर जायचे होते.  त्यामुळे विटभट्टीचे ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले ...

पुरंदर तालुक्यातील या गावात सख्या भावानेच केला सख्या भावाचा खून

Image
क्राईम न्यूज :     पुरंदर तालुक्यातील या गावात सख्या भावानेच केला सख्या भावाचा खून केला आहे  जेजुरी पोलीस स्टेशन हदीत सख्या भावाने केलाच सख्या भावाचा खुन जेजुरी पोलीसानी केला खुनाचा 24 तासात उलघडा दि. 01/8/2025 रोजीचे सकाळचे सुमारास इसम नामे ज्ञानदेव लक्ष्मण भामे वय 82 वर्षे रा मावळी.क.प ता. पुरंदर जि.पुणे याचे मयत मौजे मावडी क.प ता. पुरंदर जि.पुणे गावचे हदीत दाजीरचे शेतात बाजरीचे पिकात मिळुन  आलेबाबत नातेवाईकांनी खबर दिली होती. त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजिस्टरी नोद करणेत आली होती. दाखल मयताचे तपासामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, इसम नामे ज्ञानदेव लक्ष्मण भामे वय 82 वर्षे रा मावडी.क.प ता. पुरंदर जि.पुणे यांचा व त्याचा सख्खा लहान भाऊ नामे चांगदेव लक्ष्मण भामे यांचेत  जमीनीतील रस्त्यावरून वाद होता. त्याअनुशंगाने तात्काळ चांगदेव लक्ष्मण भामे वय 68 वर्षे रा मावडी क.प ता. पुरंदर जि.पुणे यास तपासकामी ताब्यात घेवुन चौकशी केली. परंतु  सुरूवातीस त्यांने झाले प्रकाराबाबत सांगणेस नकार दिला. परंतु त्यास पोलीसी खाक्या...

सासवड शहरात अपघात ग्रस्त क्षेत्रामध्ये गतीरोधक सिग्नल सीसीटीव्ही तातडीने बसवण्यात यावेत याकरिता भाजपाचे प्रशासनाला निवेदन..

Image
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड शहरात अपघात ग्रस्त क्षेत्रामध्ये गतीरोधक सिग्नल सीसीटीव्ही बसवण्यात यावेत याकरिता भाजपाचे प्रशासनाला निवेदन  भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने  सासवड शहरातील अपघातग्रस्त क्षेत्रांबाबत उपाययोजना राबवण्यासाठी, तसेच शहरात सिग्नल बसवण्याबाबत यावेत  तहसील कार्यालयातील जुन्या कागदपत्रांच्या स्कॅनिंगदरम्यान गहाळ होण्याच्या समस्येवर उपाय करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने सादर करण्यात आली. या संदर्भात, भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन यांना अपघातग्रस्त क्षेत्रांबाबत उपाययोजना राबवण्याची  विनंती करण्यात आली. तसेच, सासवड शहरात रस्ते  सुरक्षिततेसाठी  तातडीने सिग्नल बसवण्याबाबत यावेत अशी मागणी मुख्याधिकारी डॉ.कैलास चव्हाण सासवड नगरपरिषद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याशिवाय  तहसील कार्यालयात जुन्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करताना होणारी गहाळ होण्याची समस्या रोखण्यासाठी    तहसील कार्यालयात  निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी, सासवड...

पुरंदर तालुक्यातील या गावातून तरुण बेपत्ता कोणाला दिसल्यास सासवड पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे पोलिसांकडून करण्यात आले आवाहन...

Image
पुरंदर तालुक्यातील या गावातून तरुण बेपत्ता झाला आहे   याबाबत  भाग्यश्री मंगेश लवांडे, वय 33 वर्षे,  रा.सिंगापुर ता पुरंदर जि.पुणे यांनी सासवड पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार   भाग्यश्री लवांडे यांनी सासवड पोलीस स्टेशनला  हजर राहून खबर दिली की, मी वरील ठिकाणी माझे पती  मंगेश,सासु जनाबाई, सासरे प्रकाश, मुलगी मृन्मयी,मुलगा स्वरुप  असे एकत्रात राहणेस असुन पती  शेती करून उपजीविका करतात.       दिनांक 27/07/2025 रोजी दुपारी 04:00 वा चे  सुमारास  माझे पती मंगेश हे घरातील किराणा माल घेवुन घरी आले व माल घरात ठेवुन काहीएक न सांगता घरातुन कोठेतरी बाहेर गेले.माझे पती राञी उशीरा घरी यायचे.मला मायग्रेनचा ञास असल्याने मी राञी गोऴ्या खावुन झोपले होते.त्यानंतर पहाटे मला जाग आल्याने मी पाहीले असता  पती मंगेश हे घरी आले नव्हते.त्यामुऴे मी त्यांचे मोबाईलवर फोन केला असता फोन बंद लागला.त्यानंतर सकाळी उठल्यानंतर देखील पती मंगेश यांचे मोबाईलवर फोन केला असता फोन बंदच लागत होता.त्यामुऴे मी माझे च...

सासवड पोलिस‌ ॲक्शन मोड मध्ये मटक्याच्या अड्ड्यावर धाड सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे चालू देणार नाही पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी

Image
क्राईम न्यूज: सासवड पोलिसांची मटक्याच्या अड्ड्यावर कारवाई याबाबत फिर्यादी - सागर सावता कोरडे पोलीस कॉन्स्टेबल  सासवड पोलीस स्टेशन यांनी  विजय वसंत जाधव वय - 36 वर्षे, यशराज हॉटेल लांडगेआळी सासवड ता.पुरंदर,जि.पुणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून  पोलिसांकडून मिळालेल्या        पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सासवड पो.स्टे. यांनी पोलीस कॉन्स्टेबल कोरडे पो.हवा लडकत  यांना बोलावून कळविले की, माझे गुप्त बातमी दारामार्फत मला बातमी मिळाली  सासवड गांवचे हदिदत पी.एम.टी.स्टॉप  शेजारील मगर बेकरीचे मागे एका पत्र्याचे शेडमध्ये एक इसम मेन बाजार नावाचा मटका जुगार लोकाकडून पैसे घेवून खेळवीत आहे. अषी खात्रीषीर बातमीदारामार्फत बातमी मिळाली असुन सदर ठिकाणी जावुन छापा टाका. असे कळविले वरून पो.हवा.लडकत यांनी लागलीच दोन पंचांना बोलावुन मिळाले बातमीचा आषय कळवून पंचांना  सदर ठिकाणी छापा टाकुन सदर ठिकाणचा पंचनामा करावयाचा आहे. असे कळविले वरून पंच तयार झाले नंतर  पोलीस कॉन्स्टेबल कोरडे  पो.हवा.लडकत  हे  खाजगी वाहनाने रवाना...