पुरंदर मध्ये आढळला अनोळखी इसामाचा मृतदेह सासवड पोलिसांकडून पटविण्याचे आवाहन..

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यातील बापदेव घाटाच्या मंदिराच्या परिसरात  45 वर्षीय इसामाचा मृतदेह आढळून आला आला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून ग्रामीण हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आले आहे या इसमा बाबत  कोणाला काही माहिती असल्यास सासवड पोलीस ठाण्यात  ९५५२७४७४८० या संपर्क क्रमांक संपर्क करावा असे आवाहन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी आवाहन केले आहे

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला