आदर्श कांती संघटनेच्यावतीने या तारखेला सासवड येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळा होणार...

प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज: आदर्श कांती संघटनेच्यावतीने   या तारखेला सासवड येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळा होणार...

प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज: आदर्श कांती संघटनेच्यावतीने   या तारखेला सासवड येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळा होणार...
सासवड   आदर्श कांती संघटनेच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन २४ मे २०२५ रोजी करण्याचे वेळ दु-3-30 मि योजिले आहे. तसेच संघटनेचे विवाह सोहळा आयोजनाचे सलग १९ वे वर्ष असुन सर्व समाजातील लोकांनी या मोफत विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा व आपणाकडील वधु-वरांचे विवाह या सोहळयाच्या माध्यमातुन करावेत असे आवाहन संघटनेचे संस्थापक  संजय ज्ञानोबा जगताप यांनी केले आहे


या विवाह सोहळ्यातील वधु वरांना लग्नाचा पोषाख, जिवनावश्यक संसारोपयोगी भांडी, बुट, चप्पल, मंगळसुत्र तसेच लग्नात येणा-या सर्व व्यंक्तींची भोजनाची व्यवस्था, भव्य अशी मिरवणुक अशा प्रकारची व्यवस्था संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे विवाह नोंदणी सासवड व जेजुरी येथे चालू आहे. तसेच शासनाच्या शुभमंगल योजनेच्या नियमानुसार संबंधित जोडप्यास रु.१०००० दिले जातील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष  बाळासाहेब भिंताडे उपाध्यक्ष  विकासआप्पा जगताप सचिव राहुल इनामके यांनी दिली 

विवाह नोंदणीसाठी या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा 
: ९८६०३३५६१९ ९७६३५ १३५

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला