धोकादायक डिव्हायडर काढला या रस्त्यावरुण वाहन चालकांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास डागडुजी करणार कोण?

प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज :धोकादायक डिव्हायडर काढला या रस्त्यावरुण वाहन चालकांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास डागडुजी करणार कोण?

 सासवड येथील बापदेव घाटमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या हिवरे  बस  स्टॉप येथील प्रशासनाने धोकादायक डिव्हायडर काढला पण त्या रस्त्याची डागडुजी


 न केल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे रस्त्यावरील  कच खडीने वाहन चालक त्रस्त झाले आहेत    रस्त्याची डागडुजी  करण्याची मागणी वाहनधारकांनी केली

 आहे विशेष म्हणजे या रस्त्याच्या शेजारीच मोठी  शाळा आहे या ठिकाणी वाहने भरधाव वेगाने जातात तिथे

 प्रशासनाने कोणतेही स्पीड बेकर न लावल्यामुळे  किरकोळ अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. दुर्घटनेस कारणीभूत ठरत असलेली ही कचखडी रस्त्यावरून हटवावी अशी


 मागणी वाहनधारकांच्या वतीने करण्यात येत आहे  या रस्त्यावर वाहने भरधाव वेगाने जातात    भरधाव  येणाऱ्या वाहनांमुळे शाळकरी मुलांना जीव मुठीत घालून रस्ता


 ओलांडलायला लागत आहे ........................

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता स्वाती दहिवाल यांना  फोनवरून संवाद साधला असता त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला