पुरंदर तालुक्यातील या गावात गावठी दारू विकणाऱ्या वर कारवाई

पुरंदर तालुक्यातील या गावात गावठी दारू विकणाऱ्या वर कारवाई  पुरंदर तालुक्यातील या गावात गावठी दारू विकणाऱ्या वर कारवाई .................

याबाबत राहुल अंकुश माने पोलीस  नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी 
संशयित आरोपी जलवंती केज राठोड वय 45 वर्षे रा जुनी जेजुरी ता पुरंदर जि पुणे यांच्या विरोधात खबर दिल्या असून जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार
 जुनी  जेजुरी ता पुरंदर जि पुणे   गावचे हद्दीत

 दि. 16/06/2025 रोजी 17 वा. चे सुमारास  महिला नामे जलवंती केज राठोड वय 45 वर्षे रा जुणी जेजुरी ता पुरंदर जि पुणे ही तीचे घराचे आडोषाला एक पांढरे रंगाचे पीशवीत गावठी हातभटटीची तयार दारू आपले ओळखीचे लोंकांना


 चोरून विक्री करीत असताना मीळुन आली आहे जेजुरी पोलिसांनी  बेकायदेशीर दारू विकणाऱ्या वर विविध कलमांनुसार गुन्हा  दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हवालदार नांदे हे करीत आहेत

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला