सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन

प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज: सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह  पोलिसांकडून ओळख पटविण्याचे

 आवाहन अनोळखी पुरुष जातीचे मयत सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भोंगळे वाईन्स च्या बाजूला मिळून आले

 आहे. सदर व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष आहे. सदर मयत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर ओम असे
 गोंधन गोंधले आहे. 

तरी सदर व्यक्तीची ओळख पटल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा 
पोलीस हवालदार लडकत - 9405983185/ 02115-222333 (सासवड पोलीस ठाणे)

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला