पुरंदर तालुक्यातील या गावातील विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन..‌‌



 पुरंदर तालुक्यातील या गावात  विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे......

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज :वाल्हे कामठवाडी येथील अंकुश दशरथ दुर्गाडे यांच्या शेतातील विहिरीत ता पुरंदर जि पुणे

 दि. 30/6/2025 रोजी सकाळी 08.45 वा चे सुमारास


मयत...अनोळखी पुरुष इसम 
वय.. अंदाजे 40ते45
अंगात क्रीम रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट पांढऱ्या रंगाचे हाफ  बनियन काळपट रंगाची अंडर वेअर त्यावर Nofuss असे लिहिलेले गळ्यात व कमरेला काळा करगोटा उजव्या हातात लाल कलरचा धागा व करंगळी शेजारील 


 बोटात धातूची अंगठी आहे 
मयताची ओळख पटल्यास  खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वाकचौरे यांनी केले आहे

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वाकचौरे
8169837481

पो.हवा. बी. एन. भोंगळे 9921214840

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला