सासवड नारायणपूर रोडवर टँकर व मोटारसायकलची जोरदार धडक या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू ....
प्रतिनिधी द..महाराष्ट्र न्यूज : सासवड नारायणपूर रोडवर टँकर व दुचाकीची जोरदार धडक होऊन या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे या भिषण
अपघातात पुरंदर तालुक्यातील खनवडी येथील युवक नंदू रत्नकर होले (वय 22 वर्ष) व अपूर्वा रवींद्र कुंभारकर
( वय 23 वर्ष )यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे सासवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदू व अपूर्वा हे नारायणपूर कडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टॅंकरने हॉटेल रुद्राक्ष समोरील रस्त्यावर जोरदार धडक दिली या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे
या प्रकरणी नंदू होले यांचे मोठे भाऊ सुधीर रत्नाकर होले यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून टँकर चालक हरिभा भिवा टोने (वय 46) रा. लोणी काळभोर
ता.हवेली हा दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असून