सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन घरफोड्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन घरफोड्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

 पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज
वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन घरफोडीत साडेपाच
 लाख  रुपयांच्या ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्या आहे. शहरात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्या आणि

 घऱफोड्यांच्या घटना वाढल्या असून अशा प्रकारच्या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचा

 वचकच उरला नसल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला