सासवड येथील हिवरे रोड येथे सोन्या चांदीची दागिने सह रोख रकमेची चोरी

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज :सासवड येथील हिवरे रोड येथे  सोन्या चांदीची दागिने सह रोख रकमेची चोरी 
याबाबत फिर्यादी = प्रवीण सोमनाथ भांडवलकर वय 30 वर्ष धंदा नोकरी मुळ पत्ता रा. सासवड हिवरे रोड लक्ष्मी नगर सोसायटी सवाई लॉजिंग जवळ 

यांनी  अज्ञात चोरट्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
 दि. 09/06/2625 रोजी पहाटे 01:00 ते 03:00

 वाजण्याच्या दरम्यान
  लक्ष्मी नगर हिवरे रोड सवाई लॉज जवळ सासवड ता. पुरंदर जि. पुणे राहते घरी



1)60,000/-रु. किमतीचे सोन्याचे गंठन  अंदाजे 2)50,000/-रु. किमतीचे  सोन्याचे गंठन अंदाजे 
3) 80,000/- रु. किमतीचे सोन्याची मोहनमाळ अंदाजे 4)1,12,000/-रु. किमतीचे सोन्याच्या चार अंगठ्या  अंदाजे 
5)20,000/-रु. किमतीचे सोन्याचे कानातील वेल (जोड)   अंदाजे 6) 50,000/- रु. किमतीचे सोन्याचा नॅकलेस  अंदाजे 
7) 40,000/- रु. किमतीचे सोन्याचा नॅकलेस  अंदाजे
 8) 20,000/- रु. किमतीचे सोन्याचे लहाण गंठण   अंदाजे
 9) 40,000/-रु. किमतीचे सोन्याची चैन   अंदाजे

 10) 16,000/-रु. किमतीचे सोन्याची दोन नथ    अंदाजे
 11) 2700/- रु. किमतीचे चांदीच्या पट्या 9 भार  अंदाजे 
12) 3000/-रु. किमतीचे चांदीचा कबरपट्टा दोन नग 10 भार  अंदाजे
 13) 1800/-रु. किमतीचे चांदीच्या मनगट्या 6 

 अंदाजे
14) 29,000 रु.च्या 500 रु.च्या 58 नोटा
5,24,500/- रुपये येणे प्रमाणे

  घराच्या  दरवाज्यातुन प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचा वरील मुद्देमाल व रोख रक्कम

 फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे  पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करीत आहेत

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला